Government Job Fraud Dainik Gomantak
गोवा

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

Goa Fake Excise Commissioner Case: अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणात गुंतलेल्‍यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘‘अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणात गुंतलेल्‍यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. संबंधित व्यक्ती कोणासोबत फिरत होती? कुठे जात होती? याची माहिती घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

शिवाय, दोषींची मालमत्ता देखील जप्त केली जाईल’’, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी स्‍पष्‍ट केले. राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘‘सुशिक्षित लोक अशा फसवणुकीला बळी पडत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.

सरकारी नोकरीच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी लोकांनी सावधगिरी बाळगावी’’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. मनोज तळेकर नावाच्या व्यक्तीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अजित शंखवाळकर नावाच्या संशयिताने त्याच्याकडून २७ लाख रुपये उकळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

Mental Health: पैसा, प्रसिद्धी अन् स्टेटसच्या शर्यतीत मन हरवतंय? मानसिक आरोग्याच्या संकटाची धक्कादायक बाजू

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

SCROLL FOR NEXT