Electric Charging Station Goa Dainik Gomantak
गोवा

Electric Charging Station Goa: इलेक्ट्रिक चार्जिंग दराविषयी मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती, सर्व इंधन केंद्रांवर..

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा विकसित करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Electric Charging Station Goa: गोव्यातील प्रत्येक इंधन केंद्रावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकार करेल. इलेक्ट्रिक चार्जिंग दराशी संबंधित काही समस्या होत्या; परंतु एका महत्त्वपूर्ण बैठकीत या समस्येचे निराकरण करण्यात आले.

इलेक्ट्रिक चार्जिंगचे दर इतर राज्यांप्रमाणेच असतील, असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यभरातील सर्व इंधन केंद्रांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या सूचना दिल्या.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा विकसित करत आहे. ज्या व्यक्तीला केवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारायचे आहे, ती संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकते. तो अर्ज मंजूर केला जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT