Hemangi Harmalkar(1st rank) with 92.8% (Don Bosco High school Tuyem, Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: तुये डॉन बॉस्को हायस्कूलचा १००% निकाल, हेमांगी हरमलकर ९२.८% गुणांसह प्रथम

हेमांगी हरमलकर वर्गात प्रथम(1st rank), तर दिशा विश्वकर्मा आस्था राऊळ अनुक्रमे द्वितीय (2nd rank) व तृतीय (3rd rank) क्रमांकाने उत्तीर्ण.

दैनिक गोमन्तक

गोवा (Goa) राज्याचा दहावीचा निकाल(result) सोमवार (Monday) दि. 12 जुलै रोजी जाहीर झाला. कोरोना संकटामुळे (Covid 19) दहावीच्या परिक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यांकनाद्वारे प्रत्येक हायस्कूलमध्ये निकाल समिती स्थापन करून हा निकाल तयार करण्यात आला. त्यानुसार राज्याचा निकाल 99.72 टक्के लागला. तुये (Tuyem) येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या (Don Bosco High-school) शालांत परीक्षेचा निकाल यंदा 100 टक्के लागला, गोव्यात दहावीच्या परीक्षेस 23,967 नियमीत विध्यार्थी होते, तर 517 पुन्हा बसलेले (repeaters) विद्यार्थी होते. एकूण 23 हजार 967 विद्यार्थ्यापैकी 23900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 13 हजार 11 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 946 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 10 हजार 956 विद्यार्थिनींपैकी 10954 विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या.

Diksha Vishwkarma (2nd rank) with 91% (Don Bosco High school Tuyem, Goa)

डॉन बॉस्को हायस्कूल, तुये या प्रशालेतून एकूण ५५ विधार्थी परीक्षेत बसले होते. यामध्ये विशेष श्रेणीत १५ विधार्थी, प्रथम वर्ग २० तर द्वितीय वर्गात १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ९२.८% गुणांसह हेमांगी हरमलकर वर्गात प्रथम, दिशा विश्वकर्मा ९१% गुणांसह द्वितीय तर आस्था राऊळ ८९.५ % गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर , शिक्षक व पालक संघटना यांनी अभिनंदन केले.

Astha Rawool (3rd rank) with 89.5% (Don Bosco High school Tuyem, Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT