Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: डॉक्टरला लावला 1.26 कोटी रुपयांचा चुना; अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची केली विक्री

Goa Crime News: तपास केला असता संबधित ठिकाणी बंगला नसल्याचे उघडकीस आले.

Pramod Yadav

काणकोण: लोलिये येथून फसवणुकीची एक धक्कादायक घटना उडकीस आली आहे. अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची विक्री करुन एका डॉक्टरला तब्बल १.२६ रोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोलिये, काणकोण येथे दीपक नाव्याच्या एका डॉक्टरला १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी ज्युलिया, फ्लोरा आणि सावियो असे तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्युलिया, फ्लोरा आणि सावियो यांनी लोलिये येथे त्यांचा बंगला असल्याचा दावा करत, डॉक्टर असलेल्या दीपक या व्यक्तीला हयात नसलेल्या बंगल्याची १.२६ कोटी रुपयांना विक्री केली. तपास केला असता संबधित ठिकाणी बंगला नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhadrapada Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमेवर महासंकट! चंद्र-शनीच्या युतीमुळे बनतोय खतरनाक 'विष योग'; 3 राशींचं बिघडणार गणित

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

SCROLL FOR NEXT