Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

ZP Election: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण निश्चितीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण निश्चितीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी जारी झालेली आरक्षण अधिसूचना रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

हणजूण येथील रहिवासी गजानन तिळवे, दक्षिण गोव्यातून मॅन्युअल बोर्जेस आणि मोरेनो रिबेलो यांनी दाखल केलेल्या मुख्य याचिकेत आरक्षण प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचा आरोप केला आहे.

विविध प्रवर्गांकरिता जागांचे वाटप करताना आणि आरक्षण निश्चित करताना नियमांचा योग्य अवलंब झाला नसल्याचे याचिकेमध्येनमूद केले आहे.

दरम्यान, उत्तर गोव्यातील हणजूण जिल्हा पंचायत मतदारसंघातील ओबीसी आरक्षणालाही स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT