Goa CM Dr. Pramod Sawant  Pramod Sawant 'X' Handle
गोवा

16th Finance Commission: गोव्याला हवे 32,000 कोटींचे अनुदान; केंद्र सरकारला शिफारस करण्याची 16व्या वित्त आयोगाकडे मागणी

16th Finance Commission Goa Meeting: मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारकडून यापूर्वी मिळालेल्या निधीचा प्रभावी उपयोग कसा केला गेला, याबाबतही माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

16th Finance Commission Goa Meeting

पणजी: गोवा सरकारने विविध प्रकल्पांच्या विकासासाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात १६व्या वित्त आयोगाने केंद्र सरकारला शिफारस करावी, अशी विनंती गोवा सरकारने केली आहे. दोनापावल येथे आयोजित करण्यात आलेल्या वित्त आयोगाच्या बैठकीत ही मागणी सादर करण्यात आली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बैठकीत गोव्याच्या प्रगतीसाठी विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गोव्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन तसेच जलसंवर्धन या सारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे.

या प्रकल्पांसाठी वित्त आयोगाने आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारकडून यापूर्वी मिळालेल्या निधीचा प्रभावी उपयोग कसा केला गेला, याबाबतही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT