Goa Delta Plus Patient Found In Goa
Goa Delta Plus Patient Found In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Delta Plus: गोव्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत घडली अजब गोष्ट...

विठ्ठल पारवाडकर

Goa Delta Plus: गोवा शेजारील राज्यांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण (Delta Plus Patient) आढळल्यानंतर गोव्यातही (Goa) भीतीचे वातावरण पसरले होते. या नव्या व्हेरीयंटबाबत अधिक माहिती नसल्यामुळे तो किती घातक आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र गोव्यात डेल्टा पल्सचा पहिलाच रुग्ण आढळला. १९ जुलै रोजी काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते.

दक्षिण गोव्यातील (South Goa) एका व्यक्ती डेल्टा प्लसचा रुग्ण असल्याचा आढळून आला आहे. ही व्यक्ती घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेऊन बरीही झाली (Delta Plus Patient Cures at home), असे आरोग्य खात्याच्या सांसर्गीत रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले. आश्चर्च म्हणजे, पुण्यात पाठविलेल्या १६ नमुन्यांचा अहवाल आरोग्य खात्याला सोमवारी मिळाला. त्यात ही व्यक्तीला डेल्टा प्लसची रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. दोन व्यक्ती डेल्टा, सहा कापा व ७ डेल्टासब लनेजीस व्हेरीयंटच्या आहेत. पुण्याचे अहवाल दिड ते दोन महिन्यानंतर मिळतात. त्याबाबत मात्र अजूनही चिंता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: मिरामार येथे अंगावर वीज पडून केरळच्या एकाचा मृत्यू

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

France Violence: फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका! न्यू कॅलेडोनियात आणीबाणी लागू; 4 जणांचा मृत्यू, 5,000 दंगलखोरांवर कारवाई

SCROLL FOR NEXT