Goa Dairy  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीचा कारभार आता प्रशासकीय समितीकडे; नव्या संचालक मंडळाच्या निवडीपर्यंत ताबा

संचालकांना अपात्र ठरविण्याविरोधात चेअरमन मागणार न्यायालयात दाद

Akshay Nirmale

Goa Dairy: गोवा डेअरीचा कारभार आता तीन सदस्यीय प्रशासकीय समितीकडे असणार आहे. सनदी अधिकारी पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत डेअरीचा कारभार या समितीकडे असणार आहे.

डेअरीतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी सहकार निबंधकांकडून कारवाई केली जात आहे. आज, शुक्रवारी सहकार निबंधकांनी डेअरीच्या 9 संचालकांना अपात्र ठरविण्यात आले.

दरम्यान, ही कारवाई म्हणजे आमच्यावर अन्या आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डेअरीचे चेअरमन राजेश फळदेसाई यांनी म्हटले होते.

6 कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली जात होती. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. डेअरीला तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यानतंर सहकार निबंधकाकडून 18 संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT