Goa Crime:  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिल्लीच्या दोन पर्यटकांना शिवोलीत बेदम मारहाण; हॉटेल कर्मचाऱ्यांवर आरोप

सोशल मीडियात फोटो व्हायरल...

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील दोन पर्यटकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवालीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. येथील एका सुप्रसिद्ध हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीच या दोन्ही पर्यटकांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

या पर्यटकांच्या म्हणण्यानुसार त्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाहीय. एका सिक्युरिटी गार्डच्या स्कूटरला या पर्यटकांच्या कारचा हलकासा धक्का लागला होता. त्यावरून ही मारहाण झाल्याचा आरोप पर्यटक करत आहेत.

पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना ऑनलाईन पेमेंट करा, असेही धमकावल्याचे हे पर्यटक सांगताहेत. या दोन्ही पर्यटकांना मारहाण करण्यात आली आहे.

त्यांच्या शरीरावरील व्रणाचे फोटो व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पाटकरांच्‍या जागी पुन्‍हा चोडणकर? कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्‍यक्ष बदलाच्‍या हालचाली; कार्यकर्त्यांनी घेतली खर्गेंची भेट

Goa IIT Project: कोडारचा विषय निकाली! ढवळीकर यांच्‍या मागणीनुसार आयआयटी प्रकल्‍प फर्मागुढीत साकारणार का?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अरविंद केजरीवाल येणार गोव्यात! ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ; पक्ष विस्तारासाठी आपच्या बैठका

Rama Kankonkar: काणकोणकर प्रकरणी नवे ट्विस्ट! हल्ल्यापूर्वी रामा यांचे काढले होते फोटो; तपासाची दिशा बदलण्याची शक्यता

Stampede In India 2025: भाबडी भक्ती आणि प्रेमाचे 87 बळी! कुंभमेळा, गोवा, बंगळुरु, तामिळनाडू; चेंगराचेंरीच्या चार भीषण घटना

SCROLL FOR NEXT