Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: उर्दू भाषेत सुसाईड नोट लिहून दिल्लीच्या पर्यटकाची आत्महत्या

दिल्ली येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला आय्याझ सिद्दीकी (वय २५) याने आज, रविवारी कोलवा येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

दिल्ली येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला आय्याझ सिद्दीकी (वय २५) याने रविवारी कोलवा येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा पर्यटक हॉटेल कोलमारमध्ये उतरला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने उर्दू भाषेत चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. आय्याझ हा गोवा फिरण्यासाठी आला होता. हॉटेलमध्ये तो जेव्हा उतरला तेव्हा अशी काही कृती करेल असे कुणालाही वाटले नव्हते. पोलिसांनी पंचनामा करून उर्दू भाषेत काय लिहिले आहे, याचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT