Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मोबाईल फोन हिसकावून पळवणाऱ्याला अटक; साळगाव पोलिसांची कारवाई

संशयित कांदोळी येथील

दैनिक गोमंतक

Goa Crime: हिसडा मारून मोबाईल फोन पळवून नेणाऱ्या चोरट्यास साळगाव पोलिसांनी अटक केली. शाबिर हजरत अली बलूर (वय २३) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा ओड्डा वाडी, कांदोळी, बार्देश येथील रहिवासी आहे.

या आधीही साळगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. साळीगाव चर्च येथे पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

तसेच तो तिथे का आला होता, हे देखील त्याला सांगता आले नाही. चौकशीत त्याने मोबाईल फोन हिसडा मारून चोरून नेल्याचे सांगितले. म्हापसा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बेकायदेशीर बांधकामाचा अहवाल द्या, मीराबाग आंदोलकांची मागणी; जलसंपदा कार्यालयावर नेला मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; आधी घ्यायचा फायदा; नंतर...!

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीतच! सरकारकडून 3% डीए वाढीची घोषणा; केंद्राच्या निर्णयाकडे डोळे

Arvind Kejriwal Liquor Scam: पणजीत 'आप'चा आनंदोत्सव, मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर जल्लोष

Police Transfer: आठ पोलिस अधीक्षक, तर तीन 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या; संतोष देसाई दक्षिण गोवा 'एसपी'

SCROLL FOR NEXT