Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

सुरी हल्ल्याप्रकरणी जॅक्सन फेर्राव याची जामिनावर सुटका

हे प्रकरण कोलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते. यावेळी बाणावली येथे सुरु असलेल्या एका फ़ुटबाॅल सामन्यादरम्यान संशयित आरोपीने डॉमनिक फर्नांडिस याच्यावर धारदार शस्त्राने प्रहार करून त्याला जखमी केले होते.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : एकावर सुरी हल्ला केल्याप्रकरणी जॅक्सन फेर्राव याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे .

हे प्रकरण कोलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते. यावेळी बाणावली येथे सुरु असलेल्या एका फ़ुटबाॅल सामन्यादरम्यान संशयित आरोपीने डॉमनिक फर्नांडिस याच्यावर धारदार शस्त्राने प्रहार करून त्याला जखमी केले होते.

या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी होऊन असहायित आरोपीला 25 हजार रुपये जामीन रक्कम दिल्यावर न्यायालयाने त्याला मुक्त केले आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित आरोपीवर भा द स 326 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, म्हापसा येथील कथित गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या तीन संशयित आरोपींना म्हापसा जीएमएफसी कोर्टाने प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तर, बस्तोडा उड्डाणपुलावर एका प्रवाशाला अटकाव करीत दहशत माजवल्याप्रकरणी न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT