Goa Crime News: खोर्जुवे, हळदोणा येथे विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका वृद्धेचा मृतदेह आढळलाय. रोझी नोरोन्हा (75) असे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रोझी या मागील काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. या घटनेने एकच खळबळ माजली असून या प्रकरणी म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.