C K Naidu Championship Dainik Gomantak
गोवा

C. K. Naidu Trophy: नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तीस संभाव्य खेळाडू

C. K. Naidu Trophy- स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाईल.

किशोर पेटकर

C. K. Naidu Trophy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने तीस संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाईल.

संभाव्य खेळाडूंत आयुष वेर्लेकर, राहुल मेहता, योगेश कवठणकर, सनथ नेवगी, दीप कसवणकर, थोटा महंमद अझान, उदित यादव, रोहन बोगाटी, मनीष पै काकोडे, नमेश काणकोणकर, फरदिन खान, लखमेश पावणे, प्रथमेश डोंगरे, अमित यादव, समीर हरमलकर, मेहंक धारवाडकर, पियुष यादव, कौशल हट्टंगडी, जगदीश पाटील, अनिमेश प्रभुदेसाई, शिवेंद्र भुजबळ, अभिनव तेजराणा, मिथिल कारेकर, आनंद तेंडुलकर, दिगेश रायकर, ओमकार भंडारी, शिवम सिंग, विनायक कुंटे, शौर्य जगलान, सुजय नाईक.

कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत गोव्याचा ‘ड’ गटात समावेश असून आंध्र, छत्तीसगड, केरळ, तमिळनाडू, रेल्वे, राजस्थान या संघांविरुद्ध सामने होतील. गोव्याचा संघ सहापैकी तीन सामने घरच्या मैदानावर खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT