Goa Covid Guidelines

 

Dainik Gomantak

गोवा

'नाईट कर्फ्यू' निर्णयाबाबत अजूनही टांगती तलवार..

कोविड प्रकरणांची वाढती संख्या पाहता सरकार शाळांवर निर्बंध घातले आहेत, मात्र नाईट कर्फ्यूबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही

Shreya Dewalkar

Goa Covid Guidelines: कोविड प्रकरणांची वाढती संख्या पाहता सरकार शाळांवर निर्बंध घातले आहेत, मात्र नाईट कर्फ्यूबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Sawant) यांनी आज दिली. आज टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की "निर्बंधांबद्दल तपशीलवार नोट लवकरच जारी केली जाईल,"

परीक्षा होणार ऑफलाईन :

सरकारने शाळा (Goa School) आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (Goa College) उद्यापासून 26 जानेवारीपर्यंत ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता 10, 11 आणि 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड लसीचे (Covid Vaccination) डोस दिले जात असल्याने त्यांना शाळेत जावे लागेल. पहिला डोस झाल्यानंतर ते घरीच राहू शकतात आणि ऑनलाइन वर्ग (Online Class) सुरू ठेवू शकतात, अशी माहिती तज्ञ समितीचे सदस्य डॉ शेखर साळकर यांनी दिली.

समारंभावर पुढील निर्बंध लादले जातील

टास्क फोर्स समितीने 26 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्री कर्फ्यूची शिफारस केली आहे. दरम्यान घरातील समारंभावर पुढील निर्बंध लादले जातील, तथापि खुल्या हवेतील समारंभात कमी निर्बंध असतील, अशी माहिती डॉ साळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT