Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: नऊ बाधित, तर सहा रुग्ण बरे

राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 276 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 409 रुग्ण बरे झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. आज कोरोना संक्रमणाचा दरही 0.61 टक्के इतका खाली आला. सक्रिय रुग्णांची संख्या 37 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत केवळ नवे 9 बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 276 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 409 रुग्ण बरे झाले.

हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 37 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 830 वर कायम आहे. शनिवारी 1,463 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 6 जण कोरोनातून बरे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT