Goa Congress Gomantak Digital Team
गोवा

Goa Congress : त्रस्‍त जनताच भाजपला घरी पाठवणार : काँग्रेस

रायबंदर ते पणजी पदयात्रा; मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : धर्म आणि इतर मुद्द्यांवरून जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा डाव सर्वांसमोर आला आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे देशातील जनता मेटाकुटीला आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या भ्रष्ट पक्षाला जनताच घरी पाठवेल, असा विश्‍‍वास काँग्रेसचे गोवा अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा एक भाग म्हणून प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधूत रायबंदर ते पणजी (आझाद मैदान) अशी पदयात्रा काढण्‍यात आली. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्‍टा

अमरनाथ पणजीकर, महिला प्रमुख बीना नाईक, रिची भार्गव, ज्‍योएल आंद्राद्रे, विवेक डिसिल्वा, केनिशा मिनेझिस, विल्मा फर्नांडिस, अहराज मुल्ला, नितीन पाटकर, रेनाल्डो रुझारियो, महेश नादर, विजय भिके, प्रदीप नाईक, जनार्दन भंडारी, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या यात्रेत काँग्रेसच्या नेत्यांसह इतर क्षेत्रांतील लोक आणि युवकही जोडले गेले होते. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या यात्रेला पणजीत पोहोचण्यास सव्वातास लागला. आझाद मैदानावर काँग्रेस नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT