Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली करण्याची कॉंग्रेसकडून होतेय मागणी

प्रदेश कॉंग्रसेचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी ही माहिती दिली. कुणाल हे गेली सहा वर्षे राज्य मुख्य निवडणुक अधिकारी या एकाच पदावर आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी कुणाल (IAS) यांची इतरत्र बदली करावी. असी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसने (Goa Pradesh Congress) भारतीय मुख्य निवडणुक आयोगाकडे केली आहे. प्रदेश कॉंग्रसेचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी ही माहिती दिली. कुणाल हे गेली सहा वर्षे राज्य मुख्य निवडणुक अधिकारी या एकाच पदावर आहेत.

नियमानुसार त्यांची बदली होणे गरजेचे होते. त्यांच्याकडे गोवा सरकारच्या काही खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिरकारी व सचिव या पदांचा अतिरीक्त ताबाही आहे. त्यामुळे कुणाल यांची बदली त्वरीत केली जावी. असी मागणी प्रदेश कॉंग्रेसने भारतीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. असी माहिती चोडणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT