Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भ्रष्टाचारी भाजप सरकार पासून गोव्याला मुक्ती मिळणे ही काळाची गरज

Goa Congress: मडगाव लोहिया मैदानावर मुक्तीदिन साजरा

सुशांत कुंकळयेकर

Goa Congress: गोवा मुक्तिदिनाचे औचित्य साधून आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज ज्या ऐतिहासिक मैदानावरून गोवा मुक्तीची हाक दिली होती त्या लोहिया मैदानावर मुक्ती दिन सोहळा साजरा करतांना आता गोव्याला भ्रष्टाचारी भाजप सरकार पासून मुक्ती मिळणे ही काळाची गरज आहे अशी हाक दिली.

यावेळी बोलतांना सावीयो कुतीन्हो यांनी मडगाव शहरात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असून मडगावचा प्रत्येक नागरिक त्यात भरडून गेला आहे.

स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग करून गोवा मुक्त केला मात्र आता या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी पुन्हा एकदा गुलाम बनविले आहे असे ते म्हणाले.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनो लोहियांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी एल्विस गोम्स, योगेश नागवेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT