Goa Congress again announces Dharmesh Saglani candidature against CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Candidate: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे पुन्हा सगलानी

खांडेकरांचा पत्ता कट : काँग्रेसच्या यादीत लवू, मायकल, प्रसाद

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून पुन्हा एकदा साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या यादीतील महादेव खांडेकर यांचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस डेस्क इनचार्ज मुकुल वासनिक यांनी आज जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे. (Goa Congress again announces Dharmesh Saglani candidature against CM Pramod sawant)

विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय पक्ष (Goa Political Party) आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आज आम आदमी पक्षाने आपली चौथी उमेदवार यादी जाहीर केली असताना काँग्रेसने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री सावंत (CM Sawant) यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा धर्मेश सगलानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सगलानी यांनी 2017 मध्येही मुख्यमंत्र्यांना कडवी लढत दिली होती. यापूर्वी राजकीय कारणास्तव चर्चेत राहिलेल्या अन्य काही नेत्यांना कॉंग्रेसने (Congress) उमेदवारी दिली आहे. यामध्ये कळंगुटमध्ये मायकल लोबो, मडकईमध्ये लवू मामलेदार, सांगेत प्रसाद गावकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT