CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Har Ghar Tiranga: घर आणि इतर ठिकाणचे राष्ट्रध्वज तातडीने हटवण्याचे निर्देश: CM प्रमोद सावंत

"हर घर तिरंगा" मोहिमेदरम्यान 13 ऑगस्ट रोजी फडकवण्यात आलेले राष्ट्रध्वज 15 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत काढणे अनिवार्य होते

दैनिक गोमन्तक

गोवा: "हर घर तिरंगा" मोहिमेदरम्यान 13 ऑगस्ट रोजी फडकवण्यात आलेले राष्ट्रध्वज 15 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत काढणे अनिवार्य होते, मात्र आद्याप हे राष्ट्रध्वज काढले नाहीत. सार्वजनीक ठिकाणचे तसेच घर आणि इतर ठिकाणचे राष्ट्रध्वज हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लवकरच जारी करतील, आशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

(Goa CM Sawant says District Collectors will issue orders soon to remove national flags at homes and other places)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपने प्रचार केला होता. आपल्या विविध मोर्चांना सक्रिय केले होते. भाजपच्या कार्यालयात विविध मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांना हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीयांना 13 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून 'हर घर तिरंगा' चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. ट्विट करत ते म्हणाले की या चळवळीमुळे तिरंग्याशी आमचा संबंध अधिक दृढ होईल आणि त्यांनी नमूद केले की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT