Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: कौशल्य विकास लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री आज साधणार संवाद

राज्यातील 10 हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने 82 सरकारी आस्थापने आणि 400 हून अधिक खासगी कंपन्यांद्वारे 10 हजार शिकाऊ उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणार्थींशी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संवाद साधणार आहेत.

खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बेरोजगार तरुणांमध्ये रोजगार क्षमता वाढवण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्यातील 10 हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणाव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थींना आठ ते 13 हजारांपर्यंतचा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे.

या प्रशिक्षणार्थींशी शनिवारी मुख्यमंत्री व्हर्चुअल पद्धतीने संवाद साधणार आहेत. यासाठी पंचायत व पालिका क्षेत्रातील स्वयंपूर्ण मित्रांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT