CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

In Pictures: मुख्यमंत्री, राज्यपालांनी वाहिली महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्रींना आदरांजली

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी यांच्या जुने गोवे येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी यांच्या जुने गोवे येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

यावेळी कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई, सांताक्रुझचे आमदार रूडॉल्फ फर्नाडिस तसेच, पंच सदस्य उपस्थित होते.

आजच देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती साजरी केली जाते. मुख्यमंत्री प्रमोद यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार व पंच सदस्य उपस्थित होते.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देखील राजभवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली दिली.

यावेळी राजभवनातील कर्मचारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shetkari Aadhar Nidhi: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत, मुख्यमंत्री डॉ. सावंत; 4 कोटी 10 लाखांची नुकसान भरपाई

Goa POP Idol Ban: 'पीओपी' मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई! गेल्या वर्षी 27 गुन्हे; 20 टक्क्यांहून अधिक 'पीओपी'वर बंदी

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

SCROLL FOR NEXT