Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात ढगाळ वातावरण! पावसाची शक्यता की उकाडा वाढणार? कसा असणार आठवडा? जाणून घ्या..

Goa Summer Temperature: गोवा राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून पुढील दोन दिवसही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Temperature Forecast : गोवा राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून पुढील दोन दिवसही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तविला आहे. बदलत्या हवामानामुळे वातावरणात गारवा आणि उष्णतेचे मिश्र स्वरूप जाणवत आहे.

राज्यात कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी अधिक असून किमान तापमान १.८ अंशांनी कमी असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

याशिवाय आर्द्रतेचे प्रमाण ७४ टक्के नोंदवले गेले असून ते काही प्रमाणात घटल्याचे दिसून आले. दरम्यान, पुढील चार दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमी जाणवत असला तरी हवामानातील सततच्या बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे, पुरेसे पाणी पिणे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT