डिचोली मतदारसंघातील एकूण 20 जणांना मिळून 5 लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आली आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: तौक्ते चक्रीवादळातील आपादग्रस्थांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा हात

डिचोली मतदारसंघातील एकूण 20 जणांना मिळून 5 लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आली आहे. आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी डिचोली येथे आपल्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत केले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: तौक्ते' चक्रीवादळाचा (Toukte Cyclone) तडाखा बसून नुकसानी झालेल्या डिचोलीतील (Bicholim) आपदग्रस्तांना (disaster victims) मुख्यमंत्री सहायता निधीतून (CM Assistance Fund) आर्थिक मदत करण्यात आली आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी डिचोली येथे आपल्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत केले. डिचोली मतदारसंघातील एकूण 20 जणांना मिळून 5 लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात येणाऱ्या आपदग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सरकार आग्रही असते. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वांना मदत द्यावी. अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. असे सभापती पाटणेकर म्हणाले.

मागील 16 मे रोजी डिचोलीतील बहूतेक भागात चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या चक्रीवादळात प्रचंड नुकसानी झाली आहे. तालुक्यातील अनेकजण अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT