Chandrakant Shetye |Goa News Dainik Gomantak
गोवा

Chandrakant Shetye Statement: खोलपेवाडीत ग्रामीण वाचनालय सुरु करु

Chandrakant Shetye: छत्रपती शिवाजी महाराज क्लबचा वर्धापनदिन

दैनिक गोमन्तक

Chandrakant Shetye Statement: छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या कार्याची दखल नेहरू युवा केंद्राने घेतलेली आहे. आज गोव्यातील एक उत्कृष्ट क्लब म्हणून त्याचा गौरव झालेला आहे. या क्लबला ग्रामीण वाचनालय देण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करेन, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.

खोलपेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा आणि संस्कृती क्लबच्या श्री केळेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित आठव्या वर्धापन सोहळ्यात उद्‌घाटक या नात्याने ते बोलत होते. यावेळी आमदार शेट्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ, लोककलाकार कांता गावडे, साळच्या सरपंच सावित्री घाडी, पंच विशाल परब, पंच मनोहर शिंदे, सम्राट क्लब लाटंबार्सेचे अध्यक्ष नितीन नाईक, सम्राट क्लबचे सदस्य कृष्णराव राणे, क्लबचे अध्यक्ष रामदास वरक, उपाध्यक्ष विजय सावळ, सचिव मंदार पाटील, खजिनदार संतोष झोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT