Goa Budget Session 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2024: नवीन वर्षातले पहिले अधिवेशन; 2 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात...

11:30 वाजल्यापासून सत्राला सुरुवात

Kavya Powar

Goa Budget Session 2024: येत्या 2 फेब्रुवारीपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होणार आहे. सकाळी 11.30 वाजता अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. नवीन वर्षाचे हे पहिले अधिवेशन आहे.

अधिवेशनात चालू वर्ष अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सकाळी 11:30 वाजल्यापासून सत्राला सुरुवात होणार आहे. माहितीनुसार, अधिवेशन कालावधी 6 दिवसांचा असून 9 फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.

यासंबंधीची माहिती राज्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT