Goa Budget 2024 Water Department Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात जलसंपदा खात्यासाठी ६७५ कोटींची तरतूद

Goa Budget 2024 : २०४७ पर्यंत किती पाण्याची गरज आहे, याचा अभ्यास सुरू.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget 2024 : पाण्याचे स्त्रोत आणि नदी यांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी ‘उगम ते संगम’ कार्यक्रम. यात निसर्ग पदभ्रमण, ड्रोनमधून चित्रीकरण, नदीच्या आरोग्याचे निरीक्षण, नदी संवर्धनासाठ नैसर्गिक उपाययोजना यांचा समावेश.

यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद.

साळ येथे ३०० कोटी रुपये खर्चून बंधारा.

दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ९ कोटी रुपये.

म्हापसा नदीच्या पूरनियंत्रण कार्यक्रमावर ४० कोटी रुपये खर्च करणार.

२०४७ पर्यंत किती पाण्याची गरज आहे, याचा अभ्यास सुरू.

सध्या ३१.६४ अब्ज घनफूट पाण्याची मागणी.

तिळारी नदीत पाण्याचा साठा ५.३४ अब्ज घनफुटाने महाराष्ट्र सरकारने वाढविण्यासाठी गोवा सरकारचा पुढाकार.

सिंचन, पेयजल आणि औद्योगिक वापरासाठी लागणारे १५ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध करण्यासाठी ६ नव्या धरणांचा आराखडा तयार करण्यासाठी ५० कोटी रुपये खर्चून काम सुरू.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय वादळ आपत्ती नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पणजी शहर आणि परिसरातील पूर नियंत्रण, पाण्याचा निचरा, मिठागरे संवर्धन आणि खारफुटी लागवड यांसाठी २४७.७७ कोटी रुपये मिळणार.

धरणांची सुरक्षा, परीक्षण करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ५८ कोटी रुपये खर्च केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT