SSC Board Exam Result | Goa Board Exam Results  Dainik Gomantak
गोवा

Goa Board SSC Result 2023: गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर, यंदा 96.64 टक्के निकाल

हा निकाल मंडळाची अधिकृत वेबसाइट results.gbshsegoa.net तुम्ही भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकता.

Ganeshprasad Gogate

Goa Board result 2023 गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा म्हणजेच 10वीचा निकाल आज म्हणजेच 20 मे रोजी जाहीर केला आहे. पर्वरी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा दहावीचा निकाल 96.64 टक्के लागला आहे.

येथे पहा तुमचा निकाल-

हा निकाल मंडळाची अधिकृत वेबसाइट results.gbshsegoa.net तुम्ही भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT