Goa Board 10th, 12th Timetable 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Board 10th, 12th Timetable 2024: गोवा मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा

मंडळाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Goa Board 10th, 12th Timetable 2024: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) गोवा दहावी (SSC) बारावी (HSSC) 2024 साठी तात्पुरत्या स्वरुपाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मंडळाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाच्या gbshse संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा १ ते २० एप्रिल २०२४ याकाळात होणार असून, २८ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ या काळात बारावीची परीक्षा होणार आहे.

मंडळाच्या वतीने यामध्ये विद्यार्थी नोंदणी, परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्र याबाबत माहिती देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,२०० रुपये तर, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६०० रुपये परिक्षा शुल्क आकारले जाणार आहे.

लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार केवळ त्याच विषयाची परीक्षा द्यावी लागेल. अशी माहिती मंडळाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

कसे पाहाल दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक

१) सर्वप्रथम gbshse या शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळा भेट द्या

२) मंडळाच्या मुख्य पानावर दहावी किंवा बारावीचे तात्पुरते परीक्षा वेळापत्रक यावर क्लिक करा

३) त्यानंतर स्क्रिनवर परीक्षा वेळापत्रकाची माहिती असणारा फाईल येईल ती डाऊनलोड करा

४) डाऊनलोड केलेल्या पीडीएफ फाईलची प्रिंट काढता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT