Bailpar Project, Pernem Dainik Gomantak
गोवा

Bailpar Project Pernem: बैलपार जल प्रकल्पामधून आयुष रुग्णालयासह 'या' प्रकल्पांना पाणी पुरवठा; WRDची माहिती

हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर 110 एल. एम. डी. पाणी उपसा करण्यात येईल

Ganeshprasad Gogate

Bailpar Project, Pernem बैलपार-कासारवर्णे येथे साडे पंचवीस कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या जल प्रकल्पाचे आज सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले आहे.

बहुउपयोगी असा हा प्रकल्प असून या प्रकल्पामधून लगतच्या आयुष रुग्णालय, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पेडणेमधील इतर प्रकल्पांसाठी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रमोद बदामी यांनी दिली.

पेडणे तालुक्यात सद्या ३० एल. एम. डी. पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. हा जल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्यावर बैलपार नदीतून ११० एल. एम. डी. पाणी उपसा करण्यात येईल.

यापैकी या प्रकल्पातून मोपा विमानतळासाठी ५ एल. एम. डी कच्चे पाणी तर आयुष इस्पितळाला २ एल. एम. डी. कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे. तसेच इतरही काही प्रकल्पांना कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT