Drug peddler Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या एकाला अटक

संशयिताकडून सुमारे दोन लाखाचा गांजा जप्त

दैनिक गोमन्तक

राज्यशासनाने अंमली पदार्थविरोधात कारवाईचा वेग वाढवत गुन्हेगारीला आळा घालणार असल्याचे म्हटले आहे. त्यामूळे गोवा पोलिसांनी अंमली पदार्थविरोधातील कारवाई वेगाने सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांना नाशिकच्या एकाला अटक केली आहे.

(goa Anti Narcotics Cell in a narcotics raid arrest Pankaj Suresh Nashik )

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या पंकज सुरेश याला अटक केली आहे. कारवाईवेळी संशयिताकडून 1.80 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये एमडीएमए (8 ग्रॅम) आणि 10 ग्रॅम चरस यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून संशयिताचा आणखी काही प्रकरणात समावेश आहे का? याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. मात्र या कारवाईचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही.

इतर राज्यातील व्यक्तींमुळे राज्यात गुन्हे वाढले

गोवा राज्यात इतर राज्यातील व्यक्तींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ही गुन्हेगारी कमी करायची असेल तर गोमतंकियांनी प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे गोवा प्रशासन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाईंचा वेग वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT