Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: बेकायदेशीर जमीन रुपांतरातून दिसतयं 'मायकल लोबोंचे' काम

Amit Patkar: बेकायदेशीरपणे रुपांतरित झालेल्या असंख्य जमिनी ज्या आता नगर नियोजन खात्याने पुन्हा मूळ स्थितीत आणल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Amit Patkar: बेकायदेशीरपणे रूपांतरित झालेल्या असंख्य जमिनी ज्या आता नगर नियोजन खात्याने पुन्हा मूळ स्थितीत आणल्या आहेत. त्यातून आमदार मायकल लोबोंचे खरे काम दिसून येते, असा टोला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला आहे.

पाटकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढले त्यात ते म्हणतात, की आमदार लोबोंनी महात्मा गांधींना फक्त चलनी नोटांवर पाहिले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे राष्ट्रउभारणीत योगदान समजून घेण्यासाठी लोबो यांनी पुस्तकांचे वाचन करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ देशाच्या एकात्मतेसाठी आहे.‘ आमदार लोबोंनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे‘ सबंधी जे वक्तव्य केले होते, त्यावर पाटकर यांनी उत्तर दिले आहे.

मतांवर भाजपचा दिवसाढवळ्या दरोडा

लोबो यांनी कामे करण्याच्या नावाखाली वैयक्तिक फायद्यासाठी जमीन रूपांतरासारखी बेकायदेशीर कामे केली. भाजप सरकारने जनतेचा जनादेश चोरला, हे लोबो यांनी लक्षात घ्यावे. गोमंतकीयांनी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मतांवर भाजपने दिवसाढवळ्या दरोडा घातला. भाजपला 67 टक्के लोकांची मते मिळाली नाहीत, असे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य एन्काऊंटरमध्ये ठार

IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

दोना पावला दरोडा प्रकरणात 7 महिन्यानंतर अटक, उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार ताब्यात; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT