Goa Airport  Dainik Gomantak
गोवा

गोवा विमानतळ चार्टर्ड उड्डाणासाठी सज्ज; 'या' देशांनी केली शिफारस

आठ ठिकाणाहून विनंत्या प्राप्त झाल्याची संचालकांची माहिती

दैनिक गोमन्तक

वास्को: Goa Airport ला आगामी पर्यटन हंगामासाठी चार्टर्ड उड्डाणे आणण्यासाठी आठ ठिकाणाहून विनंत्या प्राप्त झाल्या असून या विनंत्या मंजूर करण्याचे काम सुरू असल्याचे गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिली आहे.

(Goa Airport is ready for chartered flights recommended by 8 countries)

गोव्यात लवकरच पर्यटन हंगाम सुरु होणार असून ऑक्टोबर महिन्यात पर्यटन हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार गोवा पर्यटन खाते सज्ज झाले आहे. गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना महामारीमुळे हवाई पर्यटन हंगामावर तितकाचा प्रभाव पडला नसला तरी वर्षपद्धती प्रमाणे गोव्यात पर्यटकांची रेलचेल पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. दरम्यान गोव्यात पर्यटन हंगामाला सुरुवात होण्यास अवघा एक महिना बाकी आहे. त्यानुसार हवाई पर्यटन हंगामाची सुरुवात चार्टर फ्लाईटद्वारे सुरू होणार.

दरम्यान गोवा विमानतळाला आगामी पर्यटन हंगामासाठी चार्टर्ड उड्डाणे आणण्यासाठी आठ ठिकाणाहून विनंत्या प्राप्त झाला असल्याचे गोवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानक संचालक धनंजय राव यांनी सांगितले.

आगामी पर्यटन हंगामात दाबोळी विमानतळावर तेल अवीव, क्वालालंपुर बहरीन, रशिया, अल्मारी, गॅटविक, मँचेस्टर आणि मस्कत येथून विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. त्या विनंत्या मंजूर करण्याचे काम सुरू असल्याचे संचालक धनंजय राव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT