Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: ओव्हरटेकिंग पडले महागात; थिवीत कारचा अपघात

सुदैवाने यात कारचालकाला कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Accident: अनेक अपघात हे ओव्हरटेकिंग केल्यामुळेच होतात. असाच एक विचित्र अपघात काल रात्री घडला आहे. ओव्हरटेकिंग करण्याच्या नादात कान्सा थिवी येथे एक कार दगडी कथड्याला जाऊन आदळली.

माहितीनुसार, सुदैवाने यात कारचालकाला कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, हे प्रकार गोव्यात थांबण्याचे नावच घेत नाहीत. स्मार्ट सिटीची कामे एका बाजूला सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यायालयाने रस्त्याची उंची वाढू नये म्हणून डांबरीकरण करताना सुरुवातीचे थर काढून त्यावर डांबरीकरण करण्यास बजावले आहे.

त्यामुळे मळा परिसरातील रस्त्यावरील डांबरीकरणाचा थर काढून त्यावर नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना काही ठिकाणची जमीन भुसभुशीत असल्याने त्यावरून अवजड वाहन गेल्यास ते रुतून बसत असल्याचा प्रकार शनिवारी दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT