Surla Sattari- Tiger
Surla Sattari- Tiger Dainik Gomantak
गोवा

Goa: वाघांच्या देखरेखीसाठी आधुनिक यंत्रणा उभारावी : राजेंद्र केरकर

दैनिक गोमन्तक

गेल्या दोन - तीन महिन्यांपासून चोर्ला घाटाच्या सुर्ला व परिसरातील भागात पट्टेरी वाघांचे वारंवार दर्शन होत आहे. गोवा वन खात्याने (Goa forest department) बसवलेल्या कॅमेरा ट्रपमध्ये हे छायांत्रित झाले आहे. 23 व 30 जून (23 and 30 june2021)रोजी सुर्ला(surla sattari) भागात हे वाघ छायांकित झाले. यामध्ये 3 वाघ असल्याची स्पष्ट झाले. दरम्यान वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने( Senior Official At Goa Forest Department ) याची छायाचित्रे नुकतीच प्रसारित केली आहे. त्यामुळे गोवा सरकारने या वाघांची (Tiger) पुष्टी केली आहे.

अशा परिस्थितीत इथल्या वाघांच्या संचारावर निरीक्षण ठरवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी अशी मागणी जेष्ठ पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर( environmentalist rajendra kerkar in goa ) यांनी केली. घाटाच्या या परिसरात सुर्ला,(surla) हुळण,( hulan) मांगेली,(mangeli) पारवाड,(parwad ) चोर्ला (chorla)आदी परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन होत आहे. सद्य गोवा सरकार गोव्यातील काही भागामध्ये कॅमेरा ट्रप व निरीक्षण मनोरे( observation towers ) उभारले आहे. पण यांची संख्या वाढवायला हवी. तसेच या भागात कर्मचारी वर्ग वाढवावे जेणेकरून या सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे देखरेख होईल आणि वाघाचा संचार समजून येईल. तसेच त्यांना सुरक्षा प्रधान करता येईल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान वनखात्याच्या कॅमेरा ट्रपमध्ये छायांकित झालेला वाघ हा सुर्ला परिसरातील नर वाघ आहे. गेल्या वर्षी ( जानेवारी 2020 मध्ये) गोळावली (golavali sattari)वाघ हत्या प्रकरणातील वाचलेला हा नर वाघ असून तो सद्य सुर्ला, हुलण आदी भागात संचार करतो. या व्यतिरिक्त या भागातील महाराष्ट्राच्या मांगेली भागात दोन बछडे व एक वाघीण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अंजुणे धरण भागात पट्टेरी वाघाचा संचार असतो अशी माहिती ही प्राप्त झाली आहे. देऊ पिंगळे (devu pingale )याला एका म्हशींची नुकसान भरपाई मिळाली.

दरम्यान गेल्या दोन महिन्यात सुर्लातील देऊ पिंगळे यांच्या मालकीच्या दोन म्हशींवर पट्टेरी वाघाने म्हशींवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे देऊ पिंगळे यांना मोठी आर्थिक नुकसान झाली होती. यापैकी गोवा वनखात्याने मे महिन्यात मारलेल्या म्हशीची नुकसान भरपाई देण्यात आली. तर जूनमध्ये मारलेल्या म्हशींची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वनखात्याच्या सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT