Minister Govind Gawade, speaking on stage. (Goa) Siddhesh Shirsat.
गोवा

Goa: वूमन मल्टिपर्पस कॉपरेटिव्ह सोसायटी शिवोलीचा 6वा वर्धापन दिन सोमवारी

Presence of Minister Govind Gawde as Chief Guest in Siolim (Goa)

Siddhesh Shirsat

शिवोली वुमेन्स मल्टिपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी, शिवोलीचा ६वा वर्धापन दिन सोहळा सोमवार ४.३० वा. किर्ती विद्यालय शिवोली (Siolim) येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री गोविंद गावडे (Minister Govind Gawade) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खास निमंत्रित पाहुणे म्हणून इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे माजी अध्यक्ष संजय हरमलकर, महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालक दिपाली नाईक, ग्लोबल ई - वेस्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक कायतानो फर्नांडिस, सीईओ सोहम प्रभू आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवोली वुमेन्स मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमन पल्लवी दाभोलकर असतील .यावेळी ई-वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच यावेळी भागधारक, कोविड फ्रंट लाईन वर्कर्स तसेच पत्रकार यांच्या सत्कार करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT