Book Publication  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: राज्यपाल लिखित द्विशतकीय पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत असून या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गोव्यात दाखल झाले आहेत.

Ganeshprasad Gogate

Book Publication 26 ऑक्टोबरपासून गोव्यात सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत असून या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गोव्यात दाखल झाले आहेत.

समारोप सोहळ्याअगोदर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई लिखित वामन वृक्ष कला या द्विशतकीय पुस्तकाचे प्रकाशन नव्या दरबारात करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार पी.टी. उषा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक दामोदर मावजो उपस्थित होते.

यावेळी बोलताना धनखड यांनी वामन वृक्ष कला पुस्तकाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ''बोन्साई ज्याला वामन वृक्ष कला संबोधले जाते ती इतर देशातून आलेली नाही या कलेची सुरूवात 5 हजार वर्षापूर्वी भारतातच झाली आहे.

राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई वामन वृक्ष कला पुस्तका संबंधी सविस्तर पुराव्यासहित माहिती दिली आहे. वामन वृक्ष कलेचे सुरूवात भारतातच झाल्याचे उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT