सासष्टी : किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या सुनावणीला (hearing of the Coastal Area Management Plan) नागरिकांना जेवणास वेळ न दिल्याने नागरिकांनी काही वेळासाठी सुनावणी बंद करण्याची मागणी करून दीड तास सुनावणी बंद केल्यानंतर जिल्हाधिकारी रुचिका कट्याल (Collector Ruchika Katyal) यांनी 30 मिनिटं जेवणासाठी ब्रेक दिला. हरकती व सूचना सादर करण्यासाठी आलेला आल्विटो डिकॉस्टा यानी आपले भाषण मध्येच बंद करून तो मायककडेच थांबला. आल्विटो डिकॉस्टा (Alvito Dcosta) याला सुनावणी सुरू ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी दिली. सुनावणी दीड तास बंद ठेवल्यावर शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणासाठी वेळ दिली.
जनसुनावणी तास भर बंद
दरम्यान, किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या सुनावणीला नागरिकांना जेवणास वेळ न दिल्याने काही वेळासाठी सुनावणी बंद करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली. हरकती व सूचना सादर करण्यासाठी आलेला आल्विटो डिकॉस्टा यानी आपले भाषण मध्येच बंद केले. आल्विटो डिकॉस्टा याला सुनावणी सुरूच ठेण्याची सूचना देताना जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी दिली. जेवणास वेळ न दिल्याने नागरिकांनी तास भर सुनावणी बंद करून ठेवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.