Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'मागे फिरा आणि पक्षात या!', काँग्रेस सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना गिरीश चोडणकरांची भावनिक साद

Girish Chodankar Congress: काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी आता मागे फिरावे आणि पक्षात यावे, अशी साद प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घातली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी आता मागे फिरावे आणि पक्षात यावे, अशी साद प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घातली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षीय कामकाज समितीची बैठक कार्यालयात शनिवारी बोलविली होती.

या बैठकीनंतर त्यांनी वरील मत व्यक्त केले. या बैठकीस गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लुस फेरेरा यांची उपस्थिती होती.

चोडणकर म्हणाले, जो पक्ष भाजपला पराभूत करण्यास इच्छुक आहे, त्याच्याबरोबर आघाडी होईल. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे २२ सप्टेंबरला ‘गोवा राखण यात्रे’ची घोषणा करतील. याविषयीचे आखणी त्यांनी केलेली असून, त्यातून अनेक लोक पक्षाशी जोडले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT