Goa Drugs Case | A major action by the crime branch Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: म्हापसा येथे गांजा जप्त, क्राईम ब्रांचची मोठी कारवाई

गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस विभाग याबाबत सतर्क झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याबाबत सतर्क झाला आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना आज म्हापश्यात घडली आहे. Goa Drugs Case

म्हापसा मरड येथे क्राईम ब्रांचने छापा टाकून 2. 25 लाखांचा 2. 250 किलोग्रॅम गांजा जप्त केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अशोक लगाड (वय 52 रा. अहमदनगर, महाराष्ट्र) याला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT