Free Legal Services Dainik Gomantak
गोवा

Free Legal Services : मल्टी फॅकल्टी महाविद्यालयातर्फे ‘मोफत कायदा सेवा’वर व्याख्यान

Free Legal Services : सर्वसामान्यांसाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिक समस्याग्रस्तांच्या मदतीसाठी अशी सेवा मोफत उपलब्ध आहे, याविषयी जागृती करण्याच्या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Free Legal Services : पणजी, धारबांदोडा येथील मल्टीफॅकल्टी महाविद्यालयातर्फे मोफत कायदा सेवा सहाय्य यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्यांसाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिक समस्याग्रस्तांच्या मदतीसाठी अशी सेवा मोफत उपलब्ध आहे, याविषयी जागृती करण्याच्या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगे न्यायालयाच्या तालुका कायदा सहाय्य विभागाचे ॲड. ईश्‍वर कुट्टीकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. घरगुती वाद सोडविण्याच्या विविध पायऱ्या, तक्रारी सादर करण्याच्या प्रक्रिया, घरगुती हिंसाचार कायदा यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.

अशा प्रकरणांत बीडीओ हे संरक्षण अधिकारी असल्याची माहिती त्यांनी दिली. पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल कायदा यावर त्यांनी भाष्य केले. मुलांकडे मालमत्ता हस्तांतरीत झाल्यानंतरही या कायद्याने पालकांचे हित जपले जाते, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य शेख महमद उसमानी यांनी स्वागत केले. कल्पिता नाईक व संध्या जोसेफ यांनी समन्वयकाचे काम पाहिले. राजेंद्र गवंडर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT