Fraud of Rs 5 crore Dainik Gomantak
गोवा

चोपडे-आगरवाडा येथे बंगला विक्रीच्या बहाण्याने सुमारे 5 कोटीची फसवणूक

पेडणे पोलिसांनी केली चार जणांना अटक

दैनिक गोमन्तक

गोव्यात दिवसें -दिवस फसवणूकीच्या घटनेत वाढ होत आहे. गेले दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या खुनाच्या घटनांनी गोवा राज्य पुरत हादरले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चोपडे-आगरवाडा येथे झाली आहे. (Fraud of Rs 5 crore under the pretext of selling a house at Chopde-Agarwada )

चोपडे-आगरवाडा येथील ( पेडणे ) बंगाल्याची विक्री करत असताना तब्बल 4.79 कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. याबाबत बोलताना पेडणे पोलिसांनी सांगितले की, फसवणूक करताना गुन्हेगारांनी शांतपणे नियोजन करत फसवणूक केली आहे.

त्यामूळे या गुन्ह्याची उखल करताना थोड्या अडचणी येत आहेत. मात्र असे असले तरी अद्याप 4 संशयितांना अटक कली आहे. तसेच अजून अटक होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. असे ही त्यांनी स्पष्ट केले.

कैद्यांसाठी जेलगार्डला केला कोकेन पुरवठा!

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अटक केलेल्या जेलगार्ड सूरज गावडे याला ड्रग्सचा पुरवठा करणारा ड्रग पेडलर योगेश पागी (24, काणकोण) याला कोलवाळ पोलिसांनी आगोंद-काणकोण येथून अटक केली.

दोन दिवसांपूर्वी जेलगार्ड सूरज गावडे याला कारागृहाच्या गेटवर आरबीआयच्या पोलिसांनी कोकेनसह रंगेहाथ पकडले होते. हे ड्रग्स गावडे याला संशयित योगेश पागी यानेच पुरवले होते, हे तपासावेळी समजल्यावर कोलवाळ पोलिसांनी योगेश पागी याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा आगोंदमधून ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT