Accident Dainik Gomantak
गोवा

Querim Beach: केरी समुद्रात एकाच कुटुंबातील चारजण बुडाले, घटनास्थळी शोध कार्य सुरू

त्यांच्यासोबत कोण होते याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीय.

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक समुद्राचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र समुद्राचा अंदाज न आल्यास पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आलीय.

गोव्यातील केरी समुद्रात 4 मुले बुडाल्याची बातमी हाती येतेय. घटनास्थळी शोध कार्य चालू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुले समुद्रात बुडू लागल्याचे समजताच पालकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

एकाच कुटुंबातील ही मुले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. ही मुले कुठली होती? त्यांच्यासोबत कोण होते याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीय. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT