Sunith Francis Rodrigues Dainik Gomantak
गोवा

माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल एस. एफ रॉड्रिग्ज यांचे निधन

1990 ते 1993 या कालावधीत त्यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख काम केले. शिवाय ते पंजाबचे माजी राज्यपालही होते.

दैनिक गोमन्तक

माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल एस. एफ रॉड्रिग्ज (Sunith Francis Rodrigues) यांचे 88 व्या वर्षी निधन झाले आहे. रॉड्रिग्स यांचा जन्म 1933 मध्ये मुंबईत झाला होता.

1990 ते 1993 या कालावधीत त्यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून काम केले. शिवाय ते पंजाबचे माजी राज्यपालही होते. रॉड्रिग्ज हे त्यांच्या सात भावंडांपैकी दुसरे सर्वात मोठे भाऊ होते. त्यांच्या जन्म जरी मुंबईत झाला असला तरी त्यांचे वडील फ्रान्सिस हे मूळचे कुडतरीचे असून आई अस्नोडा येथील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT