crocodile from St Cruz Dainik Gomntak
गोवा

सांताक्रुज येथील तलावात भल्यामोठ्या मगरीचा थरार

प्राणीमित्रांकडून सांताक्रुजमधील तलावातून मगरीची सुटका

दैनिक गोमन्तक

आज दुपारी प्राणीमित्रांना सांताक्रुज येथील तलावात भलीमोठी मगर असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने येथील तलाव जवळ प्राणीमित्र पोहोचले. यानंतर पाच ते सहा प्राणीमित्रांनी मगर असलेल्या बाजूला शोधा शोध केली मात्र बराच वेळ मगर नेमकी कोणत्या ठिकाणी आहे. या मागोवा घेता येत न्हवता.

सुमारे दोन तासाच्या शोधानंतर मगरीने काहीशी हालचाल केली असता जवळच असलेल्या नागरिकांनी याबाबत प्राणीमित्र तसेच वनविभागाचे कर्मचारी यांना सतर्क केले असता प्राणी मित्रांनी मगर नेमकी किती मोठी आहे. याचा अंदाज घेतला व बऱ्याच प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आले.

यावेळी थोड्याच वेळात आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मगर पुर्ण वाढ झालेली आहे. त्यामूळे पकडताना काहीसा धोका होता. मात्र तिला पकड्यात आले आहे. असे असले तरी ही मगर या तळ्यात आली कशी या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे ही नाही असे ही ते याबाबत बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोवा हाऊसफुल! Long Weekend मुळे किनाऱ्यांवर गर्दी; विदेशी पर्यटक मात्र गायब..

Khandola: 'गावपण उद्ध्वस्त करणारा प्रकल्प नकोच'! ‘गेरा’ प्रोजेक्टविरुद्ध खांडोळावासीयांचा एल्गार; ग्रामसभेत ठराव मंजूर

"..तो सांगतो, गोवा जगण्यासाठी छान जागा"! दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले प्रेम; गोव्यात खेळणार लीजेंड्स T20 लीग

Chimbel Protest: ..तर युनिटी मॉल रद्द करू! श्रीपाद नाईकांचे प्रतिपादन; चिंबलच्या ग्रामस्थांची घोषणाबाजी

Birch Night Club: ‘बर्च’ने गुन्‍ह्यांतून मिळवले 22 कोटी! ED चा निष्‍कर्ष; तपासामुळे काही राजकारण्‍यांचेही धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT