Crime News Dainik Gomantak
गोवा

अग्निशामक दलातील जवानाची रेल्वे पुलावर उडी घेत आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

दैनिक गोमन्तक

पेडणे: अग्निशामक दलातील जवान रतन राजाराम परब (वय ४०) याने येथील कोकण रेल्वेच्या पुलावर खड़ी उडी घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

(fireman committed suicide by jumping from a railway bridge)

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी हा प्रकार उडकीस आला. मात्र अग्निशामक दलातील जवानाने नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काल (११) रात्री त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. रेल्वे पोलिसांनी हात घेऊन उत्तरीय तपासाठी महाविद्यालय इस्पितळात पाठवला आहे. मृत जवानास, पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. कोकण रेल्वे पोलिस पुढील तपास भरत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT