Fire In The kitchen of A House Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: सांगोल्डा येथे घराच्या स्वयंपाकघराला आग; 2 लाखांचे नुकसान

म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले

Rajat Sawant

Fire In The kitchen of A House: सांगोल्डा येथे एका घरातील स्वयंपाकघराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत स्वयंपाक घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोल्डा येथे साईबाबा मंदीरानजीक व्हिसेन्ट फर्नांडीस यांच्या घरातील स्वयंपाक घरात रात्री 8.30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत स्वयंपाक घरातील सर्व सामान जळून खाक झाले असून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे जवान डी.डी. सावंत, पी.व्ही. कांबळी, डी.पी. चारी, साईराज नाईक, पी. जे. गावकर, सी. बी. नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT