Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांसाठी सुदीन ढवळीकरांची मोठी घोषणा, ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना करणार मदत

माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे पुढील 3 वर्षे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत

दैनिक गोमन्तक

खाऱ्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झालेल्या एकूण 23 शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी हात पुढे केला आहे. यासाठी अशा शेतकऱ्यांना पुढील 3 वर्षे आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

खाऱ्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशामध्ये पुढील किमान 2 ते 3 वर्षे शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता सुदीन ढवळीकर यांनी अशा एकूण 23 शेतकऱ्यांना मदत केली आहे.

माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे पुढील 3 वर्षे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, ढवळीकर यांनी गावणे-बांदोडा इथल्या बांधाचे काम वर्षभरात पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT