FIFA World Cup Dainik Gomantak
गोवा

‘FIFA World Cup स्पर्धेचे ‘पास’ महिला क्रीडाप्रेमींना मोफत द्या’: मारियान रॉड्रिग्ज

युवा महिला क्रीडाप्रेमींना मोफत पास दिले पाहिजे. पास दिल्यास सामने पाहण्यासाठी मोफत संधी महिलांना मिळणार आहे, अशी मागणी गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त समन्वयक मारियान रॉड्रिग्ज यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी : फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गोवा ऑक्टोबरमध्ये भूषवणार असल्याची गोष्ट अभिमानाची आहे. त्यासाठी युवा महिला क्रीडाप्रेमींना मोफत पास दिले पाहिजे. पास दिल्यास सामने पाहण्यासाठी मोफत संधी महिलांना मिळणार आहे, अशी मागणी गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त समन्वयक मारियान रॉड्रिग्ज यांनी केली.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस प्रतिभा बोरकर आणि सचिव गिलरॉय कॉस्ता उपस्थित होते.

फिफा स्पर्धा भारतात होत असल्याने देशातील युवा महिला फुटबॉलपटूंवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. भारतीय मुलींमध्ये फुटबॉल हा आवडीचा खेळ आहे, असे रॉड्रिग्ज म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

SCROLL FOR NEXT